अर्पणमस्तु

तरुणाईची ‘इन्सानियत’

पुढे पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “भारत हा तरुणांचा देश आहे.” मोदींच्या विचारातील हा भारतीय तरुण ‘इन्सानियत’मध्ये दिसला. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी जो ‘एकात्म मानवतावाद’ मांडला आहे, तो ‘इन्सानियत’च्या सेवाकार्याचा अंतरात्मा आहे. देशाचा सन्मान तो आपला सन्मान माननणारे आणि जागतिक पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा उंचवावी, यासाठी खारीचा वाटा उचलू इच्छिणारी ‘इन्सानियत’ संस्था...

चार्ली स्पोर्टस क्‍लब, विक्रोळी

पुढे पहा

नाव चार्ली स्पोर्टस क्‍लब आहे मात्र खेळासोबतच हे मंडळ विविध उपक्रम राबवत असते. लहान मुलांनी खेळ गट बनवत या मंडळाची स्थापना केली. आज २५ वर्षात त्या खेळगटाचा स्पोर्टस क्‍लब झाला आहे...

महिलासबलीकरणासह ध्यास बाल संगोपनाचा

पुढे पहा

शिक्षण हा महिलांच्या प्रगतीतील महत्त्वाचा भाग आहे. पण, आपल्या शिक्षणातून सामाजिक भान जपले पाहिजे. या जाणीवेतून ‘इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम’च्या महिला काम करीत आहे. महिला सबलीकरण व गरजू मुलांसाठी उत्तम भविष्य हे मूळ उद्दिष्ट उराशी बाळगून ८ फेब्रुवारी २००८ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. या ‘इनरव्हील क्लब’ची मूळ स्थापना लंडनमधील मार्ग्रेट गोल्डी यांनी केली. त्यांच्या मुख्य ध्येयाला आपले ध्येय मानत २००८ साली ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट’या संस्थेची स्थापना झाली...

साहित्याच्या प्रांगणातला समाजशील दीपअप्पा जोशी प्रतिष्ठान

पुढे पहा

मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीला सार्थ करत अप्पा जोशी या व्यक्तीची नव्हे, तर त्या व्यक्तीच्या ध्येयवादी कार्याची गाथा म्हणजे ‘अप्पा जोशी प्रतिष्ठान’ म्हणू शकतो. ..

पुण्याचे भूषण अपंग कल्याणकारी शिक्षणसंस्था व संशोधन केंद्र

पुढे पहा

डॉ. रघुनाथ गोविंद काकडे यांनी ‘अपंग कल्याणकारी शिक्षणसंस्था व संशोधन केंद्र’ या नावाने संस्थेची सुरुवात भालेराव यांच्या कोथरूड येथील बंगल्यात जहांगीर हॉस्पिटलने दानरूपाने दिलेल्या फक्त दोन बेडपासून केली..

सेवा के पथ पर ‘अविरत’ चलता जाये

पुढे पहा

अविरत सेवा प्रतिष्ठान करूणा हे मानवी मुल्य माणसासोबतच सृष्टीतील प्रत्येक जीवासोबत जोडते. दुर्बल, दिव्यांग आणि विशेष मग तो माणूस असो की पशूपक्षी यासाठी अविरत सेवा प्रतिष्ठान काम करते...

अध्यात्मातून समाजाचे उत्थान

पुढे पहा

अध्यात्म विद्या प्रसारक संस्थेच्या माध्यमातून वारकरी परंपरेचा उज्ज्वल वारसा जोपासत आधुनिक समाजाला मार्गदर्शन करणारे अनेक पथदर्शी उपक्रम राबवले जातात...

जनकल्याण समिती : वंचितांचे आम्ही सोबती

पुढे पहा

“आजमितीला शेकडो सेवाकार्ये सुरू आहेत, तर आणखी शेकडो सेवाकार्यांची गरज आहे..

जलसंवर्धनातून समाजसंवर्धन -जलदूत

पुढे पहा

किशोर शितोळे ‘जलदूता’चे कार्य आणि विचार प्रेरणादायी आहेत...

पर्यावरणाच्या समृद्धीला समन्वयाची साथ...

पुढे पहा

मुंबई म्हटली की औद्योगिकनगरीचा तपशील डोळ्यासमोर येतो. ‘मुंबईनगरी बडी बाका’ म्हणत मायानगरी मुंबई डोळ्यासमोर येते...

श्रीगुरुजी रुग्णालयाची ‘आरोग्य संपदा’ योजना

पुढे पहा

श्रीगुरुजी रुग्णालय ही एक आरोग्य क्षेत्रातील चळवळ आहे. हे रुग्णालय लोकांनी लोकांसाठी चालवले आहे. प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते श्रीगुरुजी रुग्णालयाच्या आनंदवली येथील इमारतीचे उद्घाटन होऊन नवा शुभारंभ झाला. ..

‘फिर उसी मोड पर’, ‘बॅक टू स्क्‍वेअर वन

पुढे पहा

‘फिर उसी मोड पर’, ‘बॅक टू स्क्‍वेअर वन’ या चित्रपटाचा विशेष प्रयोग ‘कनिका मल्टीस्कोप प्राली’ ने ‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’च्या कार्यकर्त्यांसाठी आणि सर्व समाजातील विचारवंतांसाठी दि. १४ मे रोजी महालक्ष्मी येथील ऑडिटोरियम फेमस स्टुडिओ येथे दुपारी ३ वाजता आयोजित केला होता...

नवतरूणांची समाजकारणात यशस्वी वाटचाल

पुढे पहा

नवतरूणांची समाजकारणात यशस्वी वाटचाल..

‘अत्त दीप भव’- वनिता फाऊंडेशन

पुढे पहा

समाजाच्या तथाकथित रहाटीत मागासवर्गीय कुटुंबात जन्माला येऊनही प्रभाकरांची विचारधारा स्पष्ट आहे. त्यांची ती स्पष्ट विचारधारा वनिता फाऊंडेशनच्या कार्यप्रणालीत पदोपदी जाणवते. ..

नाशिकच्या धर्म समाजकारणाचे वैभव

पुढे पहा

१९१८ पासून करवीरपीठाकडे असलेल्या डॉ. कुर्तकोटींच्या पंचधातूच्या तीन मूर्ती (बालाजी, अंबामाता, पद्मावती) न्यासास ३ मार्च २००१ मध्ये पूजेसाठी प्राप्त झाल्या. त्यावेळी शंकराचार्यांचे कुलदैवत श्री बालाजी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे न्यासातर्फे श्री बालाजी मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला...

राष्ट्रीय शिक्षण संस्थेची सुवर्ण वाटचाल

पुढे पहा

शिक्षणाला शिस्तीची जोड देत एक सक्षम, जबाबदार पिढी घडविण्याचे काम डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था गेली ५० वर्षे अवितरपणे करत आहे. यंदाचे हे या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेने केले आहे...

शिक्षणाचे भारतीयकरण

पुढे पहा

नाशिकचे महेश दाबक हे भारतीय शिक्षा मंडळचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष आहेत. शिक्षण क्षेत्रामधील त्यांची भरीव कामगिरी, सतत नाविन्यपूर्ण कल्पनांनी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठीची त्यांची अविरत धडपड नाशिककरांना नवीन नाही...

इको ड्राईव यंगस्टर्स

पुढे पहा

वाढत्या प्रदूषणामुळे आता फक्त कवितेतच चिमण्या उरल्या. या प्रश्नाने कल्याणमधील महेश बनकर या युवकाला बैचेन केलं आणि आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो याचे भान ठेवत तो चिऊताई वाचवायला सरसावला. त्यातूनच स्थापन झाली ’इको ड्राइव्ह यंगस्टर संस्था.’..

‘निवासी’करांचं ‘कल्याण’ हाच एक ध्यास!

पुढे पहा

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांमधील रहिवाशांनी नागरी सुविधांच्या उडालेल्या बोजवार्‍याबाबत आणि स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी कर न भरण्याचा निर्णय घेतला असताना, याच गावांचा एक भाग असलेल्या निवासी विभागाने तेथील डोंबिवली वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून, उद्भवलेल्या नागरी समस्यांना दिलेला लढा कौतुकास्पद ठरला आहे. प्रदूषण, कचरा, वाहतुकीची समस्या या प्रकरणी काही अंशी यशही आले आहे. ..

आणि वाट एकटीची सुखावह झाली

पुढे पहा

जग बदललं तसा काळही बदलला. जगण्यासाठी तिने शिक्षणाला सखा बनवले, मात्र तरीही रूढी-परंपरांचा पगडा कायमच राहिला. ..

सज्जनशक्ती राष्ट्रशक्ती

पुढे पहा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आणि सेवाकार्यांचे मार्गदर्शक सुहासराव हिरेमठजी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते...

ध्येयपथ पर निरंतर चलता चल...

पुढे पहा

डेरेदार शिक्षण वटवृक्षाचे संस्थापक आहेत बाळासाहेब म्हात्रे. शिक्षणक्षेत्रात ठसा उमटविणार्‍या बाळासाहेबांचे जीवन म्हणजे कष्टाची गाथाच आहे...