अकोला

एड्सविषयी जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची 'सायकल रॅली'

  अकोला : जागतिक एड्स दिनानिमित्त समाजात एड्स विषयी जनजागृती व्हावी, तसेच नागरिकांनी एड्सच्या निर्मुलनासाठी प्रयत्न करावेत, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी काल सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती केली. यावेळी विद्यार्थी आणि नागरिकांनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन याविषयी जनजागृती केली. तसेच शासकीय सर्वोपचार रूग्णालय येथे जागतीक एड्स दिनानिमित्य व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे उदघाटन देखील यावेळी करण्यात आले.&n

पुढे वाचा