जागतिक पर्यावरणदिन

अंजनेरीवरील वनोपजांचा अभ्यास

वास्तविक शाळेत पर्यावरण हा विषय ‘शिकवला’ जाण्यापेक्षा ‘उरकला’ जातो...

‘ग्रीन केमिस्ट्री’च्या दिशेने...

जेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास किंवा प्रदूषणाचा प्रश्न समोर येतो, तेव्हा रासायनिक प्रक्रियांना नेहमीच दोष दिला जातो. पण तरीही या समस्या सोडविण्यासाठीचे तंत्रज्ञान निर्माण करण्यात रासायनिक अभियांत्रिकीचा सिंहाचा वाटा आहे...

माती : कच्चं बांधकाम? की वास्तुशिल्पे?

‘मातीच्या वास्तूच पर्यावरणस्नेही आहेत’ हे ठासून सांगण्याचा हेतू इथे नाही. तर आपला वास्तुविषयक दृष्टिकोनच थोडा साफसूफ करावा म्हणून हा लेख...

हे पर्यावरणप्रेम नव्हे!

अनेक वाचकांना असे विपरीत शीर्षक वाचून कदाचित आश्चर्य वाटले असेल. कारण ’पर्यावरण दिना’ निमित्त काही लिहिताना असा नकारात्मक सूर का? असा प्रश्नट पडू शकतो..

लागवड: शास्त्रीय दृष्टिकोन

लागवड: शास्त्रीय दृष्टिकोन..

माणूस आणि बिबट्या : समज आणि गैरसमज

माणूस आणि बिबट्या यांच्यातील परसपर संबंधांमध्ये प्रश्न सोडविण्यासाठी बिबट्या या प्राण्यावर जास्त लक्ष देण्यापेक्षा माणसावरच जास्त लक्ष देणे, ही काळाची गरज आहे.....

परंपरेने घालावूया प्लास्टिकला....

पत्रावळ्यांमध्ये जेवण वाढून घ्यायची परंपरा असताना आपण हल्ली प्लास्टिक आणि थर्माकोलच्या प्रदूषणकारी प्लेट्स का वापरतो...?..