#What`s app Buddies

Whats App Buddies- आय नीड अ पीस...

मला ना वैताग आलाय आता. रात्री शांत झोप पण होत नाही. you remember 3 years back when we had simple that keypad वाला फोन.. सुख होतं...

Whatsap Buddies : सुट्टी आणि नो मोबाईल?...

सुट्टीवर गेल्यानंत जिथे रेंज नसेल तिथे आपण व्हॉट्सअॅपवर चॅट कसे करणार? फोटो कसे टाकणार?... पण खरंच Is it that IMP.. बघूया.. ..

WhatsApp Buddies- ऑफिस मध्ये "नो मोबाईल"

लेट्स गो टू "व्यसन मुक्ती केंद्र" देन... तुला व्हॉट्सअॅपचं एडिक्शन सोडायची गरज आहे .. पाहूयात काय आहे हे.... ..

WhatsApp Buddies- प्लीज ट्रस्ट मी..

त्यांचं भांडण तर मिटलं पण या व्हॉट्सअॅप मॅसेजेसने, फोन चेक करण्याने आणि या भांडणाने संशयाचा ज्या कीड्याने त्यांच्या नात्यात प्रवेश केला होता.. तो त्यांच्या नात्याला आणखी पोखरणार तर नाही ना?... ..

WhatsApp Buddies - नो व्हॉट्सअॅप.. इट्स फॅमिली टाईम..

घडलेला सगळा प्रसंग सोनलने विशालला सांगितला. सोनलला आता जाणवलं होतं. मुलं आपलं अनुकरण करतात त्यामुळे त्यांना शिकवण द्यायची असेल तर आधी आपण परफेक्ट असणं गरजेचं आहे...

WhatsApp Buddies- सुसाईड इज नॉट द सॉल्युशन..

प्रेम हे असं विद्रुप नसतं.. ते खूप pure असतं.. ते तसं नसल्यास ते प्रेमच नाही हे ही लक्षात घेतलं पाहीजे....

WhatssApp Buddies- ए बाबा आणखी सांगना सगळ्यांबद्दल..

रात्री झोपताना अनन्याने व्हॉट्सअॅपला हळूच थँकयू म्हटलं. मित्र मैत्रीणींच्या घोळक्यात रमणाऱ्या अनन्याला पहिल्यांदाच व्हॉट्सअॅपमुळे तिच्या भल्या मोठ्या परिवाराची ओळख झाली होती...

WhatsApp Buddies - हुश्श फायनली ओल्ड व्हॉट्सअॅप इस बॅक..

यूजर्सच्या आग्रहामुळे व्हॉट्सअॅपचं स्टेटस फीचर आणि कॉन्टॅक्ट्स परत आले.. पण इतके दिवस कॉन्टॅक्ट्स नसताना आपण किती लोकांशी मनापासून कॉन्टॅक्ट ठेवला.. बघूया.. अनाहिता आणि आरोही काय सांगतायेत....

WhatsApp Buddies - इट्स लाँग डिस्टेंस यू नो..

आराध्या आणि अक्षता जीवाभावाच्या मैत्रीणी, लहानपणापासून एकत्र वाढलेल्या. असा एकही दिवस नव्हता की त्या दोघी एकमेकांना भेटायच्या नाहीत. मात्र दोघींच्या करिअरमुळे आता त्या वेगवेगळ्या शहरात गेल्या आणि समीकरणं थोडी बदलली.. नेमकं काय झालं.. चला बघूया....

WhatsApp Buddies- नो फेक मॅसेजेस प्लीज...

अनुजा आणि विशाल जीवाभावाचे मित्र मैत्रीणी, सतत व्हॉट्सअॅप वर चॅट करत असतात. शाहरुख खान हा अनुजाचा लाडका हीरो, एकदा विशाल तिला शाहरुख खान गेल्याचा मॅसेज पाठवतो, आणि मग कळतं की ती बातमी खोटीच आहे. बघूयात पुढे काय होतंय ते....

WhatsApp Buddies- ओह.. न्यू व्हॉट्सअॅप इस बोअर..

व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटमध्ये बरेच बदल झाले आहेत. त्यात सगळ्यांचं आवडतं स्टेटस फीचर बदललं आहे, मात्र हे नवीन अपडेट्स बऱ्याच लोकांना आवडलेले नाहीत.. श्रावी आणि आरोही देखील त्यातीलच आहेत. बघूया या नवीन अपडेट बद्दल त्यांना काय वाटतयं?..

#Whatsapp Buddies- व्हाय टू विश हॅपी बर्थ डे

ग्रुप वर अनोळखी व्यक्तींचा वाढदिवस साजरा करणं जरा त्रासदायक होवू शकतं बरं का.. पाहूयात कस ते... ..

#Whatsapp Buddies- I need Help... 

अक्षत... तुमच्या आमच्या सारखाच एक २८ वर्षाचा तरुण, त्याची बायको आयुषी.. अत्यंत गोड, सुंदर आणि लाघवी.. पण एकदा आयुषी ऑफिस मधून परत येत असताना तिचा अपघात झाला. त्यात तिचा प्रचंड blood loss झाला. अक्षत खूप टेंशनमध्ये होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्त आणायचं कुठून? मात्र त्याच वेळेस त्याचा मदतीला धावून आलं Whatsapp.. कसं?.. चला जाणून घेवूया.....

#Whatsapp Buddies- माय लव्हिंग फॅमिली...

कोण म्हणतं आजच्या काळात नाती लांब गेली आहेत.. तुमचे माझे सगळ्यांचे असे अनेक फॅमिली ग्रुप्स असतील.. आज पाहूयात असाच एक ग्रुप........

#Whatsapp Buddies हाऊ डेअर यू..

(चारु आणि सम्यक एक मेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेलं कपल. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होत आहेत. चारु जितकी social media maniac आहे, सम्यक तितकाच शांत आणि जगापासून दूर पळणारा... चारु आणि सम्यक यांच्यातील नातं व्हॉट्सअॅप आणि फेसबुक वरुन जाहीरपणे सांगणं, त्यांच्या पर्सनल गोष्टी share करणं त्याला काही पटत नव्हतं. यामुळेच झाली भांडणं आणि त्याचा परिणाम झाला अत्यंत वाईट...)..

#Whatsapp Buddies- ओह नो... व्हिडियो कॉल..

व्हॉट्सऍप ने "व्हिडियो कॉल" ची सुविधा दिली.. म्हणजे झालच आता आपण कधी कुठे आहोत याची सगळी आणि खरी माहिती देणं हे ही आलच.....

#Whatsapp buddies- कमऑन आय डोन्ट वॉन्ट दिस ग्रुप..... 

कधी कधी नाही आवडत आपल्याला प्रत्येकच ग्रुप मध्ये अॅड होणं. मग त्यात अनोळखी लोक आणि त्यांचे वीट येई पर्यंतचे मॅसेजेस असतात. बघुयात नक्की काय घडत यामुळे....

WhatsApp Buddies- सुसाईड इज नॉट द सॉल्युशन..

आई बाबा I am so sorry.. I could not fullfill your dreams.. मी चुकले.. मला माफ करा.. मी जातेय... असा मॅसेज सौम्याने टाईप केला.. आणि ती तो सेंड करणार इतक्यात मागून ताई आली. सौम्या रडत होती.. खूप रडत होती.. काही कळतच नव्हतं तिला.. काय करु काय नको ते.. ताई घाबरली.. ताईला काही केल्या कळेना.. आई बाबा गावाला गेले होते, ताई कोचिंगला गेली असणार असा विचार करुन सौम्याने काही बाही ठरवलं होतं. पण ताईची कोचिंग कॅन्सल झाली आणि खऱ्या अर्थाने सौम्याचा जीव वाचला..

WhatssApp Buddies- ए बाबा आणखी सांगना सगळ्यांबद्दल..

अनन्या आज खूप आनंदात होती, पहिल्यांदाच हातात स्वत:चा असा फोन आला होता ना..

WhatsApp Buddies - हुश्श फायनली ओल्ड व्हॉट्सअॅप इस बॅक..

यूजर्सच्या आग्रहामुळे व्हॉट्सअॅपचं स्टेटस फीचर आणि कॉन्टॅक्ट्स परत आले...