नवी मुंबई

महाराष्ट्र उद्वाहन, सरकते जिने व चलित पथ विधेयकाच्या मसुद्यास मान्यता

महाराष्ट्र उद्वाहन अधिनियम-१९३९ रद्द करुन त्याऐवजी महाराष्ट्र उद्वाहन, सरकते जिने व चलित पथ अधिनियम-२०१७ हा नवीन अधिनियम करण्यासाठी विधेयकाचा मसुदा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे शेतीतील उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राज्यात वन शेती उप-अभियान राबविण्यास मान्यता, राज्यातील शासकीय तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविलेल्या विविध योजनांची दखल घेण्याबर

पुढे वाचा