जळगाव मनपा महासंग्राम २०१८

विकासाची दृष्टी असलेल्यांना बळ द्यावे...

गेल्या २० वर्षापासून जळगाव महानगराचा विकास ठप्प झाला आहे, पण स्वत:चा विकास करणार्‍यांना नाकारण्याची वेळ आली आहे...

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन सर्वांगीण विकासाचा आराखडा आखावा

जळगाव महानगराला अनेक अर्थाने संपन्न व वैभवशाली करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी वाद, अहंकार विसरून सुजाण, सेवाभावी नागरिकांना एकत्र आणावे आणि सर्वांगिण विकासाचा आराखडा आखून तो अंमलात आणावा..

जळगावनगरीचा ‘विवेकसिंह’

एक होती जळगावनगरी. तिथे प्रजासिंह नावाचा एक महान राजा राहत होता. पण त्या राजाची काम करण्याची मर्यादा संपुष्टात आली. ..

आम्ही ‘शहाणे’ बाकी ‘वेडे’

निवडणुका म्हंटल्या की मतदान आलं. आणि मतदान म्हंटलं की, ते करण्यासाठी आग्रह करणारेही ओघाओघाने आलेच. ..

सत्ताधार्‍यांनी ठेवले तरुणांना बेरोजगार

जळगाव शहरातील तरुणांना जळगावात नोकरीसाठी वणवण करावी लागत असल्याने ते नोकरी-धंद्यांसाठी मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो सिटीकडे धाव घेताना दिसत आहेत...

व्हयी जाऊ द्या खर्च? गण शे घरनं

महापालिका निवडणूकना सोमवारेस प्रचार सरी गया..

जळगावना प्रश्‍नासवर सत्तामधलासनी पंचाईत

सध्या जळगाव महापालिकानं निवडणूकनं वातावरण तापेल शे..

धुलीकण बनताहेत जळगावकरांचा कर्दनकाळ

पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूला असलेली माती आता रस्त्यावर आली असून त्याची धुळ व त्याचप्रमाणे काही ठिकाणी पावसाच्या पाण्याने रस्ता उखडला गेल्याने डांबराचे बारीक कणांच्या साम्राज्याने कहर केला आहे...

बजरंग बोगद्याचा खर्च साचलेल्या पाण्यात

शहरात एका भाग दुसर्‍या भागाला जोडण्यासाठी उत्तम पर्याय आहेत तो म्हणजे बजरंग बोगदा...

नागरिकांना हवी मनपाकडून बससेवा

जळगाव शहरात सरकारी किंवा महापालिकेकडून बससेवेची मागणी होत असतानादेखील महापालिका या नागरिकांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे...

शिक्षकांच्या पोटावर मार; २२ कोटी थकित

महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचे पेन्शन व पगार अजूनही थकित असून सर्व शिक्षकांमधून याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे...

जळगावनगरीची वाटचाल अस्वच्छतेकडे

शहरात अस्वच्छतेमुळे पुरता बोजवारा उडाला असून प्रत्येक प्रभाग, मार्केट, शाळा परिसर, हॉस्पिटल परिसर, कॉलेज परिसर, सामान्य रुग्णालय आदी ठिकाणे ही स्वच्छतेसाठी महापालिकेला गळ घालताना दिसून येत आहे. ..

दूध केंद्रचालक वार्‍यावर, मनपा तोर्‍यावर

शहरात आज विविध ठिकाणी महापालिकेच्या परवानगीने दूध केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे...

रेल्वे परिसर अतिक्रमण मुक्तीचे काय ?

शहरातील रेल्वेस्थानक हे सध्या अतिक्रमणाचे बळी पडले असून घाणीच्या साम्राज्याने ग्रासलेले आहे...

मनपाकडून रिक्षाचालकांना पत्री शेड मिळेना!

शहरातील रिक्षाचालकांना थांब्यांची गरज असतानाही त्यांना नानाविध ठिकाणी प्रवाशांची वाट बघावी लागते. ..

कौशल्यप्रधान, रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य दिले जावेे

भयावह वाढती बेरोजगारी, व्यसनाधिनता आणि नैराश्यग्रस्त पिढीला सुखी, समाधानी, आनंदी करण्यासाठी किमान कौशल्यावर आधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य दिले जावे. ..

महामार्गाला समांतर रस्ते, भुयारी मार्ग व्हावेत

रस्ता दुर्घटना आणि अपघातांमध्ये हकनाक जे प्राण जातात, ते वाचवण्यासाठी प्राधान्याने महानगरातून जाणार्‍या व परिसराला जोडणार्‍या महामार्गालगत समांतर रस्ते आणि आवश्यक तेथे सबवे (भुयारी मार्ग) काहीही सबबी न सांगता केले जावेत. ..

अतिक्रमणे काढण्याचे धारिष्ट्य दाखवा - अॅड. अकील इस्माईल

सर्वच स्तरातील जनतेला सुख-समाधानाने जगता यावे, त्यांचे आरोग्य नीट असावे, शहराच्या वाढीव भागातील या सेवाही सत्वर, चांगल्या दर्जाच्या असाव्यात एवढीच वाजवी अपेक्षा आहे...

मनपा गाळ्यांचा वाद सामंजस्याने, तातडीने सुटावा - उद्योगपती रजनीकांत कोठारी

सत्तेवर वा निवडून कुणीही येवो, पण चांगले, खड्डेमुक्त रस्ते आणि शुद्ध पाणी, न तुंबणार्‍या गटारी, संपूर्ण स्वच्छता या सर्व थरातील जनतेच्या आवश्यक प्राथमिक गरजा प्राधान्याने पूर्ण व्हाव्यात..

काम न केल्यास वर्षभरात राजीनामा घ्यावा

निवडून आल्यावर त्याने जर त्याच्या जाहीरनामा किंवा आश्‍वासनानुसार वर्षभरात काहीही कार्यवाही केली नाही, तर त्याने स्वत:हून नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा, ..

जात, प्रलोभन नव्हे... कार्यक्षमता विचारात घ्या

मतदारांनी जातपात आणि पैसा या अन्य प्रलोभनांना बळी न पडता, त्याच्या पलीकडे जात विचार करून मतदान करावे, उमेदवारांचे चारित्र्य, त्याचे काम (क्षमता, अभ्यास, सेवाभाव) पाहून मतदान करावे...

उद्योगनगरी म्हणून भरभराट व्हावी - प्रा.शेखर सोनाळकर (सी. ए.)

चौफेर विकास, समृद्धीसाठी जळगाव महानगराची ‘औद्योगिक नगरी’ व्हायला हवी, अशी अपेक्षा प्रख्यात समाजवादी आणि झुंजार तसेच अभ्यासू कार्यकर्ते, वक्ते प्रा. शेखर सोनाळकर (सी.ए.) यांनी ‘तरूण भारत’ने साधलेल्या संवादात व्यक्त केली. ..

सर्वसामान्यांचे जीवनमान सुसह्य व्हावे - उद्योजक प्रेम कोगटा

श्रीमंत असो वा गरीब...सर्वांचे जीवनमान सुसह्य व्हावे, अशा पद्धतीने जळगाव शहराचा विकास व्हायला हवा. ..

भावोजी आणि वाघ

पार्वतीभाभी घरातली काम उरकून नुकत्याच टीव्ही पाहत बसल्या होत्या. आणि टीव्हीवर पाहताय काय, तर ’होम मिनिस्टर’. म्हंटलं तर मालिका, म्हंटलं तर कार्यक्रम. पण पार्वतीभाभी नियमित न चुकता तो कार्यक्रम पाहतात. ..

जळगावचे भविष्य कुणाच्या हाती?

जळगाव मनपा निवडणुकीला आता केवळ चार ते पाच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांचा प्रचार जोरदार सुरू आहे. एकमेकांवर होणार्‍या आरोपांची व टीका-टिपणीची राळ उठली आहे. ..

गुलाबाचे काटे कमळास काळ!

कमळाचं आता काही खरं नाही. कमळाच्या फुलानं आपला लाटेतील रूबाब आणि चिखलातील फुलोरा फुग्यात भरून गिरी पर्वतावरून दूर आकाशात सोडून दिला पाहिजे. ..

अत्रे साहेब...आपण चुकलात!

काय अत्रे साहेब? चुकलात आपण. भारतातील जनतेस जातीभेद पाळू नका, असे आवाहन करता आपण. कसं शक्य आहे? कुत्र्यास ईमानदारी, कोल्ह्यास धूर्तपणा, वाघास मदमस्तपणा, डॉल्फीनला जिव्हाळा आणि भारतीयांना जातीचा अभिमान सोडायला सांगणे मुर्खपणाचे आहे...

मानसिक स्वास्थ्य आणि आनंदासाठी पूरक वातावरण निर्माण व्हावे...

उत्तम मानसिक स्वास्थ्य आणि आनंदासाठी जगण्यालायक वातावरण जळगाव शहरात निर्माण व्हायला हवे, त्यासाठी सार्‍यांची मने व मते एकजीव व्हायला हवीत. त्यादृष्टीने सार्‍यांनी पक्षभेद, मनभेद, मतभेद विसरुन, संघर्षविरहित समूहशक्तीयुक्त संस्कृती निर्माण केली पाहिजे, असे आवाहन लवकरच मनपात सत्ता सांभाळू इच्छिणार्‍या सर्वपक्षीय मान्यवरांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार बेंडाळे यांनी केले...

आरोपेसमुळे निवडणूकप्रचारमा रंगत वाढनी

गम्प्या : महापालिका निवडणूक दोन दिवसमान शे. टम्प्या : तेनामुळे निवडणूकना प्रचार जोरमा सुरू शे...

फुलण्याआधीच सुगंध...

निवडणुकीस केवळ तीन दिवस बाकी. प्रचाराची सगळ्याच पक्षांची जोरदार तयारी सुरू. कुणी सेलिब्रेटी आणतंय तर कुणी मंत्र्यांना आणतंय. जळगाव शहर अक्षरश: निवडणुकमय झालंय. बाजारात तर गुलाल अन् फटाक्यांची बी आवक वाढली म्हणता. पण मनपा निवडणुकीच्या शर्यतीत आघाडीवर दिसत्यात ते फक्त धनुष्यबाण अन् कमळ. दररोज एकमेकांवर परचारात कुरघोडी करताना दिसताय की ह्ये...

पाऊस पडे.. कमल फुले...

जळगावात वाहणारे निवडणुकीचे वारे ऐन जोशपूर्ण रंगात येत होते. वार्‍यावर वेगवेगळी पक्ष आपापली चिन्हे घेऊन जनसामान्यांपर्यंत प्रचारास्तव पोहोचत होती...

जंगल नसताना हत्तीचा संचार

शहरात हिरवेगार जंगल नाही. हत्तीला फिरण्यासाठी मोकळे रान नाही. मात्र तरीही हत्ती शहरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करतोय. ..

घड्याळाची दुर्दशा

टॉवरवरचे घड्याळ प्रचंड वैतागलेले दिसत होते. सारखा सारखा होणारा बिघाड आणि नको तेव्हा वळसे घेत सुटलेले त्याचे चालक, कधी किल्ली भरतात तर कधी विसरतात, कधी इलेक्ट्रॉनिक करण्याचा विचार करतात तर कधी प्रवासच रद्द करतात. ..

युवकांचा वाली कोण?

निवडणुका आल्या म्हणजे आश्वासनांची बरसात सुरू होते. पाणी, वीज, रस्ते, घरे, शिक्षण, वैद्यकीय सुविधा यांसारख्या आश्वासनांचा त्यात प्रामुख्याने अंतर्भाव असतो...

दुनिया झुकती है...

फेरीवाले म्हटले म्हणजे डोळ्यासमोर चित्र उभे राहते मार्केटमधील लोटगाडीवर दुकान मांडणारे किंवा रस्त्यारस्त्याने कटलरी सामान व भाजीपाला विकणारे विक्रेते. ..

यक्ष... मेघ अन् जळगाव नगरी!

मलयगिरी पर्वतावरुन यक्षाचा त्याच्या प्रियेसाठी निरोप घेऊन मोठ्या उत्साहाने निघालेला तो मेघ काही फवलं पुढे जातो न् जातो तोच त्याला यक्षाचा आवाज ऐकू आला.....

हॉकर्सचे प्रश्‍न सोडवणार कोण ?

जळगाव शहरात अतिक्रमणाच्या नावाखाली बर्‍याच हॉकर्सवर कारवाई करण्यात आली असून यामुळे त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहाच्या व्यवसायापासून वंचित राहावे लागले आहे...

लोकहो, आता प्रसन्न व्हा!

प्रचाराचा नारळ फुटला. जळगावातील प्रमुख मंदिरांमध्ये आता नेतेमंडळींची रीघ लागेल. विविध पक्षाच्या, अपक्षांच्या गर्दीमुळे एव्हाना देवबाप्पालाही निवडणुकांची चाहूल लागून चुकली असेल. ..

ईव्हीएमची सत्वपरीक्षा संपली?

ईव्हीएमवरचे बालंट टळले आहे. ईव्हीएम यंत्रणेसोबत एक परिवर्तन आले आहे...

कॉंग्रेसजनहो, निश्चिंत व्हा! कॉंग्रेसजनहो, निश्चिंत व्हा!

जळगावातील सगळ्या पक्षांची कार्यालये फिरून झाल्यावर पत्रकार मंडळी कॉंग्रेसच्या कार्यालयावर येऊन धडकली. पाहता तर काय? सगळीकडे सन्नाटा! महापालिकेसारखी निवडणूक पण, ना कुठल्या नेत्यांची वर्दळ ना कार्यकर्त्यांची धामधूम. ..

देवदुताची जळगाववारी

खान्देशवारीवर निघालेल्या देवदुताचा आजचा प्रवास जळगावला होता. जळगावविषयी देवदुताच्या मनात उत्कंठा लागून होती. ..

खरा ‘वाघ’ कोणता?

आपल्या हातातील न्यूज पेपर रागानं खाली ठेवत वाघोबा म्हणाले, च्यामारी, हे रोज रोज पेपरमधी वाचतोय. सारखं आपलं वाघ वाघ. यांचे सारखे सारखे पेपरमधी फोटो काय येता. टीव्हीत काय दिसता. सभा काय घेता. आपल्याला कोणी ईचारतच नाही राव. ..

‘नामधारी बाई...कामधारी माणूस’

ऊनसन. खाऊ? माहित हाय ना खाऊ तुम्हाले? आरं बाबा मतदानाच्या आधी नाही तं, आदल्या राती मिळतो त्यो खाऊ. काय पहावं. ह्या आमच्या गावच्या अग्गोबाई! पालिका सदश्या बरं का. ..

विक्रम-वेताळ आणि जळगाव रणसंग्राम’

जळगाव मनपा निवडणुकीपूर्वी हे काय राजकारण शिजत आहे? ..

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

‘वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे.’ कवि दामोदर कारेंची हीच ती कविता. या कवितेने राजकारण्यांवर फारच छाप पाडली असावी का? कारण, एका पक्षातून दुसर्‍या पक्षात नेतेमंडळी अशी काही प्रवेश करतात जणू वार्‍याच्या मंद झुळकेने या बागेतून त्या बागेत सहज स्वच्छंद प्रवेश करावा. ..