राज्यात शेवटच्या टप्प्यामध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान
महा एमटीबी   29-Apr-2019
 


मुंबई : १७ व्या लोकसभा निवडणूकीतील चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवारी झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात सराकरी ५१.९६ टक्के मतदान झाले. राज्यात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हातही मतदारांचा उत्साह कायम होता. मुंबईसह राज्यभरातील १७ मतदारसंघातून ११६ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले.

 

सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यातील मतदानाची आकडेवारी*

नंदुरबार : ६०.२७ टक्के

धुळे : ५१.१५ टक्के

दिंडोरी : ५७.९० टक्के

नाशिक : ५२.४५ टक्के

पालघर : ५६.९६ टक्के

भिवंडी : ५०.९५ टक्के

कल्याण : ४५.५६ टक्के

ठाणे : ४८.५६ टक्के

मुंबई उत्तर : ५४.७२ टक्के

मुंबई उत्तर मध्य : ४७.११ टक्के

मुंबई दक्षिण : ४७.९६ टक्के

मावळ : ५१.३५ टक्के

शिरूर : ५१.२५ टक्के

शिर्डी : ५५.२० टक्के

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat