IMDbच्या टॉपटेन चित्रपटात 'अंधाधुन'ची बाजी
महा एमटीबी   31-Jan-2019


 


नवी दिल्ली : इंटरनेट मुव्ही डेटाबेस म्हणजेच IMDb या संकेतस्थळाने २०१८ सालच्या सर्वाधिक रेटिंग असलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. चित्रपट, मालिका, दूरचित्रवाणी आणि कलाकार व तंत्रज्ञांबद्दल ईत्यंभूत माहिती देत असते. IMDb ने जाहीर केलेल्या टॉपटेन चित्रपटाच्या यादीनुसार अयुषमान खुराणा आणि तब्बू यांच्या अभिनयाने सजलेल्या 'अंधाधुन' या चित्रपटाने यामध्ये बाजी मारली आहे. या चित्रपटाला १० पैकी ९ रेटिंग मिळाले आहे. प्रेक्षक IMDb या संकेतस्थळावर जाऊन ही रेटिंग देत असतात. दरम्यान, टॉपटेन चित्रपटामध्ये दोन तामिळ आणि दोन तेलगू चित्रपटांचा समावेश आहे.

 

१) अंधाधुन (Andhadhun)- ९.०/१०

 

 
 

२) रातसनन Ratsasan - ९.०/१० (तामिळ)

 

 
 

३) 96 - ९.१/१० (तामिळ)

 

 
 

४) महानती (Mahanati) - ८.८/१० (तेलुगू)

 

 
 

५) बधाई हो (Badhaai Ho) - ८.२/१०

 

 
 

६) पॅडमन (Padman) - ८.१/१०

 

 
 

७) Rangasthalam - .८.७/१० (तेलुगू)

 

 
 

८) स्त्री (Stree) - ८.१/१०

 

 
 

९) राझी (Raazi) - ७.८/१०

 

 
 

१०) संजू (Sanju) - ८.१/१०

 

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/