बाप्पा निघाले आपल्या गावी!
महा एमटीबी   23-Sep-2018

 


 
 
 
आज अनंत चतुर्दशी निमित्त 11 दिवसाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सगळीकडे सुरुवात झाली असून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जनसागर लोटला आहे. 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे.
 
 

 

 

परळ येथील नरेपार्कचा राजा....
 
 

 

 

तेजुकायचा राजाच्या मिरवणुकीला विदेशी पर्यटकांची उपस्थिती.....
 
 

 

 

परळच्या राजाची थाटामाटात निघालेली भव्य मिरवणुक....
 
 
 
 
    माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/