बाप्पा आले हो!...
महा एमटीबी   13-Sep-2018

 


 
 
 
आज गणेश चतुर्थी! गणपती बाप्पांच्या आगमनाचा दिवस! सकाळपासून महाराष्ट्रासह देशातील विविध भागातही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. घराघरात व अनेक गणेशोत्सव मंडळातही गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाची आज दिवसभरातील काही निवडक छायाचित्रे...
 
 

 
 
परळच्या नरेपार्क मैदानातील गणपती.......
 
 
 

 
 
प्रभादेवीचा महागणपती..... 
 
 

 
 
शिवडीचा राजा.... 
 
 

 
 
परळच्या पश्चिम विभागातील गणपती.... 
 
 

 
 
बैलगाडीतून धारावी येथील गणरायाचे आगमन.... 
 
 

 
 
कोकणात पारंपारिक पद्धतीने गणरायाचे आगमन... 
 
 
     माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/