७३ वर्षांपूर्वी...
महा एमटीबी   09-Aug-2018

७३ वर्षांपूर्वी...

 
६ ऑगस्ट १९४५ साली जापनमधील हिरोशिमा येथे एक चित्तथरारक घटना घडली.लिटील बॉय नावाचा जगातील पहिला युरेनियम अणुबॉम्ब येथे टाकण्यात आला.या बॉम्बमुळे ३ चौरस किलोमीटर पर्यंतचा परिसर उध्वस्त झाला