आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्यांना पेन्शन मिळणार....
महा एमटीबी   14-Jun-2018
आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्यांना पेन्शन मिळणार....
 
आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या व्यक्तीच्या गौरवासाठी एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा दहा हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला