आधार कार्डमुळे धोका नाही...बिल गेट्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018
Total Views |
आधार कार्डमुळे धोका नाही...बिल गेट्स
 
आधार कार्डचे तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे असून याचे नागरिकांना अनेक फायदे आहेत.आधार कार्ड ही फक्त एक बायोमॅट्रीक वेरीफिकेशन सिस्टीम असून त्यामुळे नागरिकांच्या गोपनियतेला कसल्याही प्रकारचा धोका पोहचू शकत नाही. 
@@AUTHORINFO_V1@@