रणवीर कपूरचा चार्ली चॅप्लीन लुक पाहिला काय?
महा एमटीबी   02-May-2018
 
 
 
 
 
तुम्ही देखील रणवीरचा हा नवा लुक पहा...
 
 
पद्मावत स्टार अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका करणारा अभिनेता रणवीर कपूर नुकताच प्रसिद्ध हास्यकलाकार चार्ली चॅप्लीन याच्या लुकमध्ये पुढे आला आहे. रणवीरने एक व्हिडीओ इस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात त्याने चार्ली चॅप्लीनची भूमिका केली असून त्याने चार्ली चॅप्लीनसारखे हसविण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
 
 
 
 
यात तो सफल झाला असून त्याला इस्टाग्रामवर बरेच लाईक आणि कमेंट मिळाले आहे. या लुकमध्ये रणवीर हुबेहूब चार्ली चॅप्लीनसारखा दिसत असून त्याने भूमिका देखील जशीच्या तशी केली आहे. चार्ली चॅप्लीन हा आपल्या मूक अभिनयाने सगळ्यांचे मनोरंजन करीत असे या हास्यकलाकाराची आठवण म्हणून रणवीरने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.