यशस्वी वाटचाल ३८ वर्षांची...
महा एमटीबी   06-Apr-2018
यशस्वी वाटचाल ३८ वर्षांची...
 
१९८० मध्ये स्थापना झालेल्या भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी पार्टीचे नेतृत्व केले व एकात्म मानवतावाद या सारख्या तत्वांवर चालेला भारतीय जनता पक्ष आज सर्वात शक्तिशाली पक्ष आहे.