जीएसटी आणि नोटाबंदीचा 'इम्पॅक्ट'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |
जीएसटी आणि नोटाबंदीचा 'इम्पॅक्ट'
 
 केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा करांच्या अंमलबजावणीचा परिणाम आता भारतीय महसूल खात्यावर होत असल्याचे दिसत आहे. नोटाबंदीनंतर देशात जीएसटी लागू केल्यानंतर एका वर्षात सरकारकडे जमा होणाऱ्या प्रत्यक्ष करामध्ये तब्बल १८ टक्क्यांची भरघोस वाढ झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहीर केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@