भारतीय चित्रपटाचे जनक ..!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |
भारतीय चित्रपटाचे जनक ..!
 
 
दादासाहेब फाळके ,यांचा आज १४८ वा वाढदिवस असल्याने गुगलने त्यांना डूडलच्या माध्यमातून स्मरणात आणले आहे. धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते.
 
@@AUTHORINFO_V1@@