नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात २७-२८ एप्रिलला बैठक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2018
Total Views |
नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात २७-२८ एप्रिलला बैठक...
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यात २७-२८ एप्रिलला बैठक होणार आहे. भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून ही बैठक होणार अशी घोषणा करण्यात आली आहे. भारत आणि चीनचे संबंध चांगले व्हावे तसेच दोन्ही देशांच्या संबंधांना नवे वळण यावे यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे. 
@@AUTHORINFO_V1@@