अर्थ डे ..!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2018
Total Views |
अर्थ डे ..!
 
 
 
दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक पृथ्वी दिन म्हणजेच "अर्थ डे" साजरा करण्यात येतो. यावेळी धरतीमातेला स्वच्छ ठेवण्याची शपथ देखील घेतली जाते. मात्र तरी देखील परिस्थितीत फारसा फरक झालेला नाही. या पृथ्वीवरील हवा, पाणी सर्वच प्रदूषित झाले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@