शिंदखेडा जी . प . पोटनिवडनुक बिनविरोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |
 
 
शिंदखेडा जी . प . पोटनिवडनुक बिनविरोध   
शिंदखेडा ; शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे जि .पं .ची पोटनिवडणूक बिनविरोध झाली ,सदर बिनविरोध निवडीचा निकाल अधिकृतरीत्या ९ एप्रिल रोजी जाहीर झाला .सदर जागी वासुदेव भिल हे बिनविरोध निवडून आले .सदर बिनविरोध निवडीचा निकाल दिलेनंतर निवडून आलेल्या सदस्यास निकालानंतर लगेचच निवडून आल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असतांना देखील सदरची बातमी लिही पावेतो वासुदेव भिल यांना सदरचे प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही .या प्रमाणपत्रासाठी सदर जि .पं .सदस्य तहसील कार्यालयात सदर प्रमाणपत्र मिळनेसाठी फे-या मारीत आहे .
 
@@AUTHORINFO_V1@@