मुकपटांचा बादशहा...
महा एमटीबी   16-Apr-2018

मुकपटांचा बादशहा...

 

हॉलीवूड अभिनेता तसेच दिग्दर्शक व संगितकार चार्ली चॅप्लिन यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ लंडन येथे झालाजगभरातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आणि मुकपटांमधून विनोदी अभिनय करणारे हास्य कलाकार म्हणजे चार्ली चॅप्लिन अशी त्यांची ओळख होती