'सूरसम्राट" के. एल. सेहगल ..!
@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@
11-Apr-2018
Total Views |
'सूरसम्राट" के. एल. सेहगल ..!
भारतीय चित्रपटसृष्टीतील 'सूरसम्राट' म्हणून ज्यांना ओळखले जाते.हृदयाला भिडणाऱ्या आवाजासोबतच अभिनयातही ज्यांनी आपले कसब सिद्ध करून दाखवले. असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व के. एल. सेहगल यांचा आज ११४ वा जन्मदिवस.
@@AUTHORINFO_V1@@