वाह उस्ताद ...!
 महा एमटीबी  09-Mar-2018
वाह उस्ताद ...!
 
९ मार्च १९५१, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातले लोकप्रिय तबला वादक म्हणून ओळखले जाणारे, उस्ताद जाकिर हुसैन यांचा आज जन्मदिन. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांनी अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम केले आहे.