... पण बाबांनी त्यांची 'जान' गमावली
 महा एमटीबी  03-Mar-2018

 
श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याचे तिच्या चाहत्यांना, समस्त बॉलिवूडकरांना तर धक्काच बसला. इतरांची ही परिस्थिती झाली असेल तर तिच्या 'आपल्या' लोकांना कशा परिस्थितीचा सामना करावा लागत असेल याची कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. श्रीदेवी यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी त्यांना उद्देशून पत्र लिहिले होते. आज श्रीदेवी यांची मुलगी जानव्ही हिने तिच्या आईस एक हृदयद्रावक पत्र लिहिले आहे. या पत्रात (पोस्टमध्ये) तिनी प्रत्येक वाक्यातून आईबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केले आहे.

इस्टाग्रामवरील तिच्या खालील पोस्ट वरून तिचं आईवर असणारं अतूट प्रेम तुमच्या लक्षात येईल...