स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना मोठा दिलासा...
महा एमटीबी   28-Mar-2018
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना मोठा दिलासा...
 
युपीएससी/एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खासगी क्लासेसमार्फत जास्त फी घेतली जाते व यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जिल्हास्तरावर जिल्हा ग्रंथालय उपलब्ध आहेत.परीक्षांचा सराव होण्यासाठी सराव परीक्षांचे आयोजन देखील करण्यात आले असून विद्यार्थ्यांना १० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याची सुरुवात केली आहे