"ती" ची गोष्ट सांगणारा हा ट्रेलर
महा एमटीबी   26-Mar-2018
पुणे :
एका मोहक क्षणाची आठवण काढून स्वप्नात रंगणारी ती आणि पुढच्या काही मिनीटांमध्येच त्याच क्षणाची देण असलेल्या मुलासाठी संर्घषानी काम मिळवून सन्मानानं जगणारी ती हा प्रवास आपल्याला या दोनच मिनीटांच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. आणि न्यूड पाहायची उत्सकता अजून वाढते.

चला तर मग पहा हा रवी जाधव दिग्दर्शित न्यूड (चित्रा) चा ट्रेलर -