आज होणार पद्म पुरस्कारांचे वितरण....
 महा एमटीबी  20-Mar-2018
आज होणार पद्म पुरस्कारांचे वितरण....
 
सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये गणल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. देशभरातून निवडलेल्या ८४ पुरस्कारार्थींना आज नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमामध्ये हे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे