जगभरातील लोकांना दरवर्षी ४ फेब्रुवारीला कर्करोगाविरूद्ध लढण्यासाठी एकत्रित केले जाते. त्याचा प्राथमिक उद्देश कर्करोगाविषयीची जनजागृती करणे हा आहे. जगभरात प्रत्येक वर्षी ७६ दशलक्ष लोक कर्करोगाने मृत्यूमुखी पडतात, ज्यात ४० लाख लोक वेळेपूर्वी (३०- ६९ वर्षांचे) मरण पावले आहेत.कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी सुलभ टिप्स.