पहा, 'प्रभो शिवाजी राजा' या अॅनिमेशन चित्रपटाबद्दल काय म्हणतायत मुख्यमंत्री...
 महा एमटीबी  19-Feb-2018


 
'प्रभो शिवाजी राजा' हा मराठी मधील पहिला अॅनिमेशन चित्रपट गेल्या शुक्रवारी म्हणजेच १६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. नवीन पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा हा चित्रपट असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
 
या चित्रपटाविषयी मुख्यमंत्री नेमकं काय बोलले हे खालील व्हिडिओ मधून तुम्हाला पाहता येईल.