कसे असतील आयपीएल २०१९ चे संघ (भाग २)
महा एमटीबी   19-Dec-2018


 


नवी दिल्ली : यंदाचे आयपीएलचा १२वा हंगाम. आयपीएल २०१९च्या लिलावामध्ये अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. यावेळी बऱ्याच नवीन चेहऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या जोरावर करोडो रुपयांची बोली लावली. यामध्ये जयदेव उनाडकट (८.४ करोड- राजस्थान रॉयल्स) तर वरून चक्रवर्ती (८.४ करोड - किंग्स इलेव्हन पंजाब) यांना यावेळी सगळ्यात जास्त बोली लावण्यात आली.

 

असे असतील आयपीएल २०१९चे संघ ४ संघ

 

राजस्थान रॉयल्स

 
 

राखून ठेवलेले खेळाडू : स्टीव स्मिथ, बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, ईश सोढ़ी, अजिंक्य रहाणे, के. गौतम, संजू सैमसन, श्रेयस गोपाल, आर्यमन बिरला, एस मिथुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिनी, राहुल त्रिपाठी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर

 

विकत घेतलेले खेळाडू : जयदेव उनादकत, वरुण आरोन, ओशाने थॉमस, एश्टन टर्नर, लियाम लिविंगस्टोन, शशांक सिंह, रियान पराग, मनन वोहरा, शुभम रंजाने

 

कोलकत्ता नाईट रायडर्स 

 

राखून ठेवलेले खेळाडू : जो डेनली, श्रीकांत मुंडे, पीयूष चावला, पृथ्वी राज यारा, निखिल नायक (विकेटकीपर), कार्लोस ब्रैथवेट, कुलदीप यादव, हैरी गर्नी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसल, आर्निच नॉर्त्जे, रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), सुनील नरेन, ल्यूकी फर्ग्युसन, क्रिस लिन, नीतीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, शुभमन गिल, शिवम मावी, रिंकू सिंह, कमलेश नागरकोटी

 

विकत घेतलेले खेळाडू : कार्लोस ब्रैथवेट (५ करोड़), ल्युकी फर्ग्युसन (१.६० करोड़), आर्निच नॉर्त्जे (२० लाख) निखिल नायक (२० लाख), हैरी गर्नी (७५ लाख), यारा पृथ्वीराज (२० लाख), जो डेनली (१ करोड़), श्रीकांत मुंडे (२० लाख)

 

किंग्स इलेव्हन पंजाब

 
 
 

राखून ठेवलेले खेळाडू : क्रिस गेल, डेविड मिलर, करुण नायर, मयंक अग्रवाल, केएल राहुल, आर. अश्विन (कर्णधार), अंकित राजपूत, ऐंड्रू टाय, मुजीब उर रहमान, मनदीप सिंह.

 

विकत घेतलेले खेळाडू : वरुण चक्रवर्ती, सैम करन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, निकोलस पूरन, मोजिज हेनरीकेस, हार्दस विजोइन, दर्शन नालकंडे, सरफराज खान, अर्शदीप सिंह, हरप्रीत बरार, अग्निवेश अयाची, मुरुगन अश्विन

 

रॉयल चैलेंजर्स बैंगलोर

 
 
 

राखून ठेवलेले खेळाडू : हिम्मत सिंह, अक्षदीप नाथ, युजवेंद्र चहल, नॅथन कूल्टर-नाइल, हेनरिच क्लासन, प्रयास बर्मन, मोहम्मद सिराज, देवदत्त पड्डीकल, मिलिंद कुमार, टिम साउदी, शिमरॉन हेटमायर, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली, गुरकीरत सिंह मान, नवदीप सैनी, ए बी डि विलियर्स, वॉशिंगटन सुंदर, कुलवंत खजौरिया, पार्थिव पटेल (विकेटकीपर), पवन नेगी, मोईन अली, कॉलिन डि ग्रैंडहोम, मार्कस स्टॉयनिस

 

विकत घेतलेले खेळाडू : शिमरॉन हेटमायर (४.२ करोड़), देवदत्त पड्डीकल (२० लाख), शिवम दुबे (५ करोड़), हेनरिच क्लासेन (५० लाख), गुरकीरत सिंह (५० लाख), हिम्मत सिंह (६५ लाख), प्रयास राय बर्मन (१.५ करोड़), अक्षदीप नाथ (३.६ करोड़), मिलिंद कुमार (२० लाख)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/