आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2018
Total Views |

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव...

 
मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणि गुजरात पर्यटन महामंडळच्या वतीने गेल्या २७ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करण्यात येतो. हा पतंग महोत्सव गुजरात पर्यटन कॅलेंडरमधील सर्वात महत्वाचा व राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आगळा वेगळा कार्यक्रम आहे 
@@AUTHORINFO_V1@@