२०० च्या नोटा वाढणार...
 महा एमटीबी  05-Jan-2018

२०० च्या नोटा वाढणार...

 
२०० रुपयांच्या नोटांच्या वितरणात वाढ करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यासाठी सर्व एटीएममध्ये बदल करण्यात येणार आहे.त्यामुळे काही दिवसांत सगळ्याच बँकांच्या एटीएममधून २०० च्या नोटा मिळणार आहेत.