जेव्हा नाना बोलतो...
 महा एमटीबी  23-Jan-2018
जेव्हा नाना बोलतो...
 
चित्रपट सृष्टीतलं नावाजलेलं नाव म्हणजे नाना पाटेकर. केवळ अभिनयच नाही तर वेगवेगळ्या विषयांवरुन नानांनी आपलं परखड मत स्पष्टपणे मांडलं आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या आपला मानूस या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत नानांनी समाजात वाढत चाललेल्या जातीयवादावर आपलं मत व्यक्त केलं आहे