बाजीराव मस्तानी बद्दल काय बोलताय नाना...
 महा एमटीबी  23-Jan-2018

बाजीराव मस्तानी बद्दल काय बोलताय नाना...

 
 गेल्या अनेक दिवसांपासून पद्मावत टा चित्रपटावरून वादंग उठलायं. असंच काहीसं झालं होतं संजय लीला भंसाळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटासोब.बघूयात नाना पाटेकर या वादाविषयी काय म्हणतायेत ते