गीता बाली...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2018
Total Views |
गीता बाली...!
 
 
 
गीता बाली (१९३० ते २१ जानेवारी १९६५) : भारतीय सिनेसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री . गीता बाली यांचा जन्म १९३० मध्ये विभाजनाच्या आधीच्या आणि आताच्या पाकिस्तानातील पंजाब येथील सारगोढा येथे झाला. त्यांचे नाव हरकीर्तन कौर ठेवण्यात आले .त्यांचे सिनेसृष्टीत पदार्पण झाल्यानंतर त्या परिवारासह मुंबई येथे स्थायिक झाल्या.. वयाच्या १२ व्या वर्षी बाल कलाकार म्हणून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. १९६३ मध्ये आलेला 'जब से तुमको देखा है' हा चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
@@AUTHORINFO_V1@@