जागतिक पॉपकॉर्न दिवस...
 महा एमटीबी  19-Jan-2018
 जागतिक पॉपकॉर्न दिवस...
 
  स्वादिष्ट आणि हल्कं खाद्य पदार्थ म्हणजेच पॉपकॉर्न अनेक देशातील परंपरांचा भाग आहे.पॉपकार्न या पदार्थाला वेगवेगळ्या रूपांमध्ये अनेक देशांमध्ये खाल्लं जातं.