जागतिक हिंदी दिवस...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |
जागतिक हिंदी दिवस...!
 
भारतात साधारण १ हजार ६५२ भाषा बोलल्या जातात. अशा आपल्या विविधतेने नटलेल्या भारताची राष्ट्रभाषा हिंदी आणि आज याच भाषेचा गौरवाचा दिवस म्हणजेच हिंदी दिवस... १० जानेवारी १९७५ मध्ये सगळ्यात प्रथम नागपूर इथं जागतिक हिंदी दिवसाच आयोजन करण्यात आल होत. जगात सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी हिंदी ही एक भाषा आहे. भारताबरोबरच नेपाळ, मोरीशस, सुरीनाम एवढंच नाही तर पाकिस्तानात देखील हिंदी भाषा बोलली जाते. हिंदी भाषा बोलली जावी तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही भाषा पोहोचावी या दृष्टीने आजचा दिवस साजरा केला जातो.  
@@AUTHORINFO_V1@@