ती गरोदर होती म्हणून...
 महा त भा  01-Aug-2017ती गरोदर होती. ऑफिसला आली आणि बघते तर काय.. तिची बसण्याची जागा रिकामी. तिचे सामान देखील नाहीसे. आणि सगळं कसं रिकामं रिकामं होतं. का? याचं कारण काही केल्या तिला कळेना... मात्र त्यामागे एक खास कारण होतं. तिच्या बॉसने मुद्दामच तसं केलं होतं.. असंच काहीसं दाखवण्यात आलं आहे, या व्हिडियोमध्ये. एक सुंदर संदेश देणारा हा व्हिडियो आपण बघितला का?

 नसेल बघितला तर आत्ताच बघा.. एक सुंदर संदेश देणारा, थोडक्यात काहीतरी सांगून जाणारा हा व्हिडियो आहे.. सकारात्मक संदेश आणि सुंदर अनुभूती देणारा हा व्हिडियो आवर्जुन बघा...