सांगा, तुम्हाला कोणत्या सेलिब्रेटीची ‘योगा पोझ’ आवडली..?
 महा त भा  21-Jun-2017


एंटरटेनमेंट किंवा स्पोर्ट क्षेत्रातील सेलिब्रेटी नेहमीच आपल्या फिटनेस बाबत जागृक असतात. त्यातच आज जागतिक योगा दिन म्हटल्यावर यानिमित्ताने आपला फिटनेस जगजाहिर करण्याची एक आयती संधीच त्यांच्याकडे चालून आलेली असते. त्यामुळे या संधीचं सोनं केल्याशिवाय ते राहत नाहीत. सोशल मीडियावरून अनेक सेलिब्रेटींनी योगा करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यातले काही मोजके फोटो आम्ही आपल्यासमोर या माध्यमातून सादर करीत आहोत. यातला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली ‘योगा’ पोझ कोणती ते खालील कंमेट बॉक्स मध्ये नक्की लिहा...

जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने या बातमीतून आम्ही तुमच्यासमोर करण सिंग ग्रोव्हर-बिपाशा बासू, सोहा अली खान, शिल्पा शेट्टी, कंगना रानोत, इरफान खान, शिखर धवन, सुरेश रैना आदींनी पोस्ट केलेले योगासनांचे फोटो सादर करीत आहोत...


करण सिंग ग्रोव्हर-बिपाशा बासू

 

Embeded Object

सोहा अली खान

 

Embeded Object

शिल्पा शेट्टी

 

Embeded Object

कंगना रानोत

 

Embeded Object

इरफान खान

 

Embeded Object

शिखर धवन

 

Embeded Object

सुरेश रैना