हडप्पा संस्कृतीतील भूमिती व मापन पध्दती
 महा एमटीबी  05-Dec-2017
 
 
धनुष किंवा अंगुली अशा युनिट्स ची नावं ऐकली आहेत का पूर्वी ? आत्ताच्या SI युनिट system मध्ये याचा काय संबंध ? याबद्दलचा हा संशोधन प्रबंध. धोलावीरा इथे झालेल्या नवीन उत्खननामध्ये सापडलेल्या नगर - रचनेमध्ये याचा वापर कोणत्या प्रकारे केला होता याबद्दलचा michel Danino यांचा हा शोधनिबंध.