मोहम्मद रफी...
 महा एमटीबी  24-Dec-2017
मोहम्मद रफी...
 
मोहम्मद रफी
(२४ दिसंबर १९२४ - ३१ जुलाई १९८०)
लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद रफी यांचा आज जन्मदिन. त्यांनी १४ पेक्षा जास्त भारतीय भाषेत आणि ४ परदेशी भाषेत देखील गाणी गायली.एकूणच, त्यांनी इतर भाषांमध्ये १६२ गाणी गायली.१९६७ मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला .