सरदार वल्लभभाई पटेल...
 महा एमटीबी  15-Dec-2017

सरदार वल्लभभाई पटेल...

 
 सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील खेडा जिल्ह्यतील नाडियाड इथे झाला.स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान होते.त्यांच्याकडे गृहखाते, माहिती व नभोवाणी खाते, संस्थानांचा प्रश्न व निर्वासितांचे पुनर्वसन इ. खात्यांची जबाबदारी होती