Ayurvedic view of Health and Diseases
 महा एमटीबी  12-Dec-2017

 
 
आपल्याला 'विज्ञान' म्हटलं की मोठमोठया प्रयोगशाळा, अणु - रेणु यांची चित्रे इ. गोष्टी आठवतात. पण कोणी असं म्हटलं की 'आयुर्वेद हे पण एक विज्ञान आहे' तर.. ?? थोड्याश्या भुवया नक्कीच उंचावल्या जातील. पण हे खरंय की आयुर्वेदाचं स्वतःचं असं एक 'शास्त्र' आहे. आता ते आपल्याला आपल्या किंवा rather या आधुनिक terms ना कळण्यासारख्या शब्दांत असलेच असं नाही. पण इथे एक जे article सोबत देत आहोत त्यामध्ये आयुर्वेदाची अभ्यास पद्धती काय असावी याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे नवी दिल्लीच्या AIIMS या संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. रामा जयसुंदर यांनी. मग विचार करून पहा हे वात , पित्त , कफ आहेत तरी काय नक्की ?