बाळासाहेब देवरस...
 महा एमटीबी  11-Dec-2017

बाळासाहेब देवरस...

 
बाळासाहेब देवरस यांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध पंचमी दिनांक 11 डिसेंबर 1915 रोजी नागपूर येथे झाला.बाळासाहेब हे संघ चे त्रितीय सरसंघचालक होते.संघ कार्यप्रणालीची निर्मिती आणि विकासात बाळासाहेब देवरस यांची प्रमुख भूमिका होती.