जागतिक एड्स दिन...
 महा एमटीबी  01-Dec-2017
 

जागतिक एड्स दिन...

  
 
 
एड्स या रोग विषयी समाजात जागृती व्हावे, या उद्देशाने १ डिसेंबर हा दिवस १९८८ पासून 'जागतिक एड्स दिन' म्हणून पाळला जातो. २०११ च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये सध्या 'एड्स'चे २१ लाख रुग्ण आहेत.