भारतरत्न सर सी. व्ही. रमण यांचा आज जन्मदिन...!
 महा एमटीबी  07-Nov-2017

भारतरत्न सर सी. व्ही. रमण यांचा आज जन्मदिन...!

चंद्रशेखर वेंकटरमण अर्थात सी. व्ही. रमण हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.सर सी. व्ही. रमण कलकत्तामधील इंडियन असोसिएशनच्या प्रयोगशाळेत संशोधनाचे काम करत होते.भारतीय भौतिकशास्त्रात भारतरत्न सर सी.व्ही. रमण यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे