सोशलहास्य : विजय माल्ल्याचा जामीन बुलेट ट्रेनपेक्षा देखील जलद
 महा त भा  03-Oct-2017


 

कर्जबुडवी प्रकरणी भारतातून फरार झालेला मद्य सम्राट विजय माल्ल्याला आज लंडन येथे अटक झाली आहे. पैश्याच्या गैरव्यवहार प्रकरणी ही अटक झाल्याचे समजते. मात्र त्याच्या अटकेवरून सोशल मिडीयावर वेगळाच हास्य कल्लोळ सुरु आहे.

विजय माल्ल्याला मिळणारा जामीन हा भारतातील बुलेट ट्रेनपेक्षा देखील जलद आहे, अशा शब्दात या बातमीची खिल्ली उडवली जात आहे. कुणी म्हणताय की, मी विजय माल्ल्याला अटक झाली तेव्हा मी चहा पीत होतो, चहा संपेपर्यंत त्याला जामीन देखील मिळाला....

Embeded Object

Embeded Object

Embeded Object

Embeded Object

Embeded Object

Embeded Object

Embeded Object

Embeded Object

Embeded Object

Embeded Object