रणसंग्राम पाच राज्यांचा

LIVE : मिझोराममध्ये काँग्रेसचा सुपडा साफ!

विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असली तरी मिझोराममध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रन्टला (MNF) स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत असून ४० जागांपैकी २९ जागांवर MNF आघाडी मिळवली..

LIVE - छत्तीसगढ विधानसभा निवडणूक : २०१८

छत्तीसगढमध्ये हि चौथी विधानसभा लढत आहे, यापूर्वी ३ वेळा भाजपचा झेंडा फडकला आहे...

LIVE - मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक : २०१८

भाजप मध्यप्रदेशात आपली सत्ता कायम राखणार का ? हे पाहण्यासाठी निवडणुकीच्या अंतिम निकालाची वाट पाहावी लागणार आहे. जाणून घ्या मध्यप्रदेशातील विधानसभा २०१८ च्या निवडणुकीच्या निकालाचे अपडेट्स.....

LIVE - राजस्थान विधानसभा निवडणूक : २०१८

नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणूकीतील एकूण १९९ जागांसाठीचे निकाल स्पष्ट होत आहेत. ७ डिसेंबर रोजी या निवडणूकांसाठी मतदान झाले होते. दुपारी आलेल्या वृत्तानुसार, कॉंग्रेसला ९५ तर भाजपला ८० आणि इतर पक्षांना २४ जागांवर आघाडी मिळाली आहे...

Result Live :रणसंग्राम पाच राज्यांचा

Result Live :रणसंग्राम पाच राज्यांचा..

LIVE : तेलंगणामध्ये पुन्हा टीआरएस

तेलंगणा राज्यातील केसीआर यांनी मुदतीपूर्वीच विधानसभा बरखास्त केल्यानंतर मंगळवारी या राज्यातल्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला ६३ जागा मिळाल्या होत्या...