उद्योजकांच्या नजरेतून बाबासाहेब

बाबासाहेबांच्या विचारांतून मिळाली उद्योगउर्जा

माझा जन्म १९७० साली नागपूरला झाला. माझे वडील आरबीआयमध्ये सर्व्हिस करायचे. त्यामुळे बालपण मजेत आणि व्यवस्थित शिक्षण घेण्यात गेले. पण, लहानपणापासूनच घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानले जायचे. त्यातच मोठे वडील रिपब्लिकन पक्षात विधानसभेच्या अध्यक्षपदी असल्यामुळे आंबेडकरी विचारांच्या चळवळीमध्ये आमच्या सर्व कुटुंबाचा सहभाग असायचा...

परिस्थितीवर विजय मिळवणे गरजेचे

धारावीला माझा बॅग्स, भेटवस्तू बनवण्याचा कारखाना आहे. ६०० मशीन्स आहेत आणि १५० कॉर्पोरेट कार्यालयांशी माझा व्यवसाय सुरू आहे. उद्योगाचा हा वृक्ष रूजवला तरी कसा केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून. त्यांनी परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर विजय मिळवला. त्यांच्या जीवनातला प्रत्येक क्षण माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्या प्रेरणेतूनच मी काहीतरी करू शकलो. मी काही ठरवून उद्योगपती किंवा व्यावसायिक झालो नाही. चिरा बाजार मरिन लाईन्सच्या चाळीत आमचे कांबळे कुटुंब राहायचे. जगन्नाथ हे माझे ..

उद्योगात गुणवत्तेला पर्याय नाही

आई-वडिलांनी खूप कष्ट केले. वडिलांनी मिळेल ते काम करीत इलेक्ट्रिशियन, वायरमनची कामे केली. रस्त्यावर (अप्पा बळवंत चौकात) रात्रीच्या वेळी पुस्तके विकली. आई त्या वेळी सातवी पास. मग पालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली...

महामानवाच्या प्रेरणेनेच उद्योजक झाले

मी मुळची पुण्याची. माझ्या वडिलांचे नाव मारूती लोणारे तर आईचे नाव पार्वती. आम्ही एकूण पाच भावंडे व आईवडील असे सात लोकांचे कुटुंब...

संविधानाच्या शक्तीने मी समर्थ आहे

यजमानांनी व मी ‘प्रगती करायची असेल, तर बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो,’ हे बाबासाहेबांचे विचार अंगी बाळगले व यजमानांनी बँकेतील बढती मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी परीक्षा दिल्या...

आपले ध्येय नेहमी मोठे असले पाहिजे

‘शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो जो ते प्राशन करेल, तो तो गुरगुरायला लागेल,’ असे बाबासाहेब म्हणायचे. आई शिक्षणाचं महत्त्व जाणून होती. तिने आम्हा भावंडांचे नाव शाळेत घातले व शिक्षणाकरिता आग्रह करीत होती...

प्रबळ इच्छाशक्ती हेच उद्योजकाचे भांडवल

आपली उन्नती झाल्यानंतर आता ‘डिक्की’च्या माध्यमातून समाजाप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन समाजाला काही तरी देणं लागतो या उद्देशाने सतत ‘डिक्की’च्या माध्यमातून सामाजिक काम करीत आहे...

हजारो लोकांना रोजगार द्यायचा आहे...

बाबासाहेबांनी जो विचार दिला आहे, संघर्ष करण्याचा तो डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही संघर्ष करीत आहोत. ..

बाबासाहेबांच्या स्वप्नातील सक्षम समाज घडवायचा आहे...

शिक्षण सुरू असतानाच कमाई सुरू करण्याची वेळ आली, परंतु अगदी लहानपणापासूनच वडिलांसोबत विहारांमध्ये वंदना करणे व विचारवंतांचे विचार ऐकणे, याची सवय वडिलांनी आधीच लावून दिलेली होती. ..

आर्थिक गुलामगिरीतून बाहेर पडणे महत्त्वाचे

आईला सांगितले, ती तर रडलीच आणि त्याचदिवशी मनात ठरवले की, आपल्यालाही पेट्रोलपंपाचा मालक व्हायचं आहे...

जिद तो उसकी है, जो मुकद्दर मे नही!

जर माझ्या आयुष्यात बाबासाहेबांचे विचार नसते तर? तर मीसुद्धा परिस्थितीला शरण गेले असते. आयुष्यात आलेल्या वादळांना घाबरून राहिले असते. बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रेरणेने मी स्वतःची ओळख निर्माण करण्याचे ठरवले. ..

दलित चेंबर ऑफ कॉमर्स

डिक्की’च्या उद्योजकांच्या नजरेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा या पुरवणीद्वारे आपल्याला अनुभवायला मिळते. डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या सामाजिक आणि उद्यमशील अनुभवातून साकारलेला हा लेख...