मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने घेतला 'हा' निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2019
Total Views |




नवी दिल्ली : 'वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही.' असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 'आधी जागा वाढवाव्यात आणि त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण द्यावे.' असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.

 

'मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. या सर्व याचिका ना याचिकाकर्त्यांनी मुंबई न्यायालयात आव्हान द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे.' अशी माहिती राज्य सरकारचे वकील निशांत कातनेश्वरकर यांनी दिली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@